लोकसभा निवडणूक : 'आप'ची दुसरी यादी

<B> <font color=red>लोकसभा निवडणूक : 'आप'ची दुसरी यादी </font></b>
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

महाराष्ट्रात अरविंद केजरीवाल यांच्या `आप` ने लोकसभा उमेदवारांची यादी निश्चित केली आहे. `आप` चे नेते मनिष सिसोदीया यांनी ही यादी जाहीर केली.

महाष्ट्रातून आपने आपले लोकसभेचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील १० जागांचे आपले उमेदवार जाहीर केलेत. आपने लोकसभेच्या रिंगणात उडी घेतल्याने अधिक राजकीय रंगत वाढणार आहे.

यात अमरावती- भावना वासनिक, सांगलीमधून डॉ. समीना खान, मावळमधून मारुती भापकर,चंद्रपुरातून वामनराव चटप, सोलापूरमधून ललित बाबर, बीडमधून नंदू माधव, औरंगाबादमध्ये सुभाष लोमटे, ठाण्यातून संजीव साने जालन्यातून दिलीप म्हस्के आणि गोंदियामधून प्रशांत मिश्रा यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय..


आपचे महाराष्ट्रातील उमेदवार /b>

- अमरावती - भावना वासनिक

- सांगली - डॉ. समीना खान

- मावळ - मारुती भापकर

- चंद्रपूर - वामनराव चटप

- सोलापूर - ललित बाबर

- बीड - नंदू माधव

- औरंगाबाद -सुभाष लोमटे

- ठाणे - संजीव साने

- जालना - दिलीप म्हस्के

- गोंदिया - प्रशांत मिश्रा


आपचे इतर उमेदवार /b>

-पूर्व दिल्ली (दिल्ली)- राजमोहन गांधी

-पटियाला (पंजाब) – डॉ. धरमवीर भारती

-सीकर (राजस्थान) – मेजर सुरेंद्र पुनिया

-श्रीनगर (जम्मू-कश्मीर) – डॉ. रजा भट्ट

-अल्मोन्डा (उत्तराखंड) – हरीश चंद्र

-कांगन्डा (हिमाचल प्रदेश) - डॉ. राजन सुशांत

-विदिशा (मध्य प्रदेश) – भागवत राजपूत

-झूंझनु (राजस्थान) – राज कादयान

-रोहतक (हरियाणा) – नवीन जयहिंद

-जूनागड(गुजरात) – शेखर अतुल भाई

-कुरुक्षेत्र (हरियाणा) - बलविंदर कौर

-सिरसा (हरियाणा) – पूनम चंद रत्ती

-हिसार (हरियाणा) – जगदीश सिंग

-सोनीपत (हरियाणा) - जय सिंग ठेकेदार

-उज्जेन (मध्य प्रदेश) – अनिता हिंडोलिया

-खरगौन (मध्य प्रदेश) – कैलाश

-जबलपुर (मध्य प्रदेश) – कै. अब्दुल नासिर

-मंदसौर (मध्य प्रदेश) – पारस सकलेजा

-मांडला ((मध्य प्रदेश) – खुमन सिंग अरमो

-कोटा (राजस्थान) – अशोक कुमार जैन


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 27, 2014, 15:17
First Published: Thursday, February 27, 2014, 17:11
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?