लोकसभा निडवणूक : भाजपचे संभाव्य उमेदवार

<B> <font color=red>लोकसभा निडवणूक : भाजपचे संभाव्य उमेदवार </font></b>
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

भाजपच्या लोकसभा उमेदवारांची यादी जवळपास निश्चित करण्यात आली आहे. आजच्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे.






उमेदवारांची यादी

- बीड - गोपीनाथ मुंडे

- नागपूर - नितीन गडकरी

- अकोला - संजय धोत्रे

- जळगाव - ए.टी. पाटील

- भंडारा-गोंदिया - नाना पटोले

- चंद्रपूर - हंसराज अहिर

- जालना - रावसाहेब दानवे

- दिंडोशी - हरिश्चंद्र चव्हाण

- गडचिरोली - अशोक नेते

- रावेर - हरिभाऊ जावळे

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 27, 2014, 13:36
First Published: Thursday, February 27, 2014, 18:07
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?