पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

पुण्यात शेकडो लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला आहे. कौन्सिल हॉल समोर शेकडो लोकांनी अंधार पडला असला तरी गर्दी केली आहे.

पुण्यातील मतदार यांद्यांमध्ये हजारो मतदारांची नावं गायब आहेत, ही नावं कशी कायब झाली, याचा जाब विचारण्यासाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाला मतदारांनी घेराव घातला आहे.

पुण्यातलं मतदान संपल्यानंतरही सायंकाळी साडेसातच्या सुमारास हजारो मतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला आहे.

पुण्यात यापूर्वी पैसे वाटण्याच्या आरोपावरून गोंधळ झाला होता, रास्तापेठ पोलिस ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी कारवाईची मागणी केली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 17, 2014, 19:36
First Published: Thursday, April 17, 2014, 21:58
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?