LIVE UPDATE : 'मोदींचा शपथविधी', दिवसभरातील 'टाईम लाईन'

<B> <font color=red> LIVE UPDATE :</font></b> 'मोदींचा शपथविधी`, दिवसभरातील `टाईम लाईन`
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

नरेंद्र मोदी यांच्यासह 46 मंत्र्यांनी आज शपथ घेतली. उद्या सकाळी 8 वाजता नरेंद्र मोदी आपला पदभार स्वीकारणार आहे.

या घडामोडींचं दिवसभराचं अपडेट पाहा LIVE

टाईम लाईन

संध्याकाळी 8: 13 वाजता |



संध्याकाळी 7: 29 वाजता | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 46 मंत्र्यांनी घेतली शपथ

राज्यमंत्री

संध्याकाळी 7:26 वाजता |झारखंडचे भाजपचे खासदार सुदर्शन भगत यांनी घेतली शपथ

संध्याकाळी 7:25 वाजता | विष्णू देव साई यांनी घेतली राज्यमंत्रीपदी शपथ

संध्याकाळी 7:23 वाजता | महाराष्ट्रातील सहावे मंत्री जालन्याचे भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी घेतली राज्यमंत्रीपदी शपथ

संध्याकाळी 7:21 वाजता | गुजरातच्या भरूचचे खासदार आणि मोदींचे निष्ठावंत मनसुखभाई वसावा यांनी घेतली राज्यमंत्री पदी शपथ

संध्याकाळी 7:20 वाजता | डॉ. संजीव कुमार बालियान यांनी घेतली राज्यमंत्रीपदी शपथ

संध्याकाळी 7:19 वाजता | हरयाणाचे कृष्णन पाल यांनी घेतली राज्यमंत्रीपदी शपथ

संध्याकाळी 7:17 वाजता | अरुणाचल प्रदेशचे किरण रिजीजू यांनी घेतली राज्यमंत्रीपदी शपथ

संध्याकाळी 7:16 वाजता | पी. राधाकृष्णन तामिळनाडूचे भाजपचे प्रवक्ते यांनीही घेतली राज्यमंत्रीपदी शपथ

संध्याकाळी 7:14 वाजता | उपेंद्र कुशवाह राष्ट्रीय लोक समता पक्षाचे संस्थापक यांनी घेतली शपथ

संध्याकाळी 7:12 वाजता | निहाल चंद यांनी घेतली राज्यमंत्रीपदी शपथ

संध्याकाळी 7:11वाजता | गाझीपूर मतदार संघाचे विद्यमान खासदार मनोज सिन्हा यांनी राज्यमंत्री पदी शपथ घेतली

संध्याकाळी 7:09 वाजता | कर्नाटकातील लिंगायत समाजाचे प्रभावी नेते जी.एम. सिद्धेश्वर यांनी घेतली राज्यमंत्री पदी शपथ

राज्यमंत्री- स्वतंत्र कारभार

संध्याकाळी 7:06 वाजता | निर्मला सीतारामन यांनी घेतली राज्यमंत्री पदी शपथ

संध्याकाळी 7:06 वाजता | जम्मू-काश्मिरचे भाजपचे प्रवक्ते डॉ. जितेंद्र सिंग यांनी घेतली राज्यमंत्रीपदी शपथ

संध्याकाळी 7:04 वाजता | भाजपचे महाराष्ट्रातून गेलेले नेते पियुष गोयल यांनीही घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ

संध्याकाळी 7:02 वाजता | भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी घेतली राज्यमंत्रीपदी शपथ

संध्याकाळी 7:00 वाजता | आसामचे सर्वानंद सोनवाल यांनी घेतली राज्यमंत्रीपदी शपथ

संध्याकाळी 06.59 वाजता | बिहारमधून राज्यसभेवर गेलेले धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ

संध्याकाळी 06.57 वाजता |उत्तर गोवाचे भाजपचे विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ

संध्याकाळी 06.56 वाजता |भाजपचे बरेलीचे विद्यमान खासदार संतोष कुमार गंगवार यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ

संध्याकाळी 06.54 वाजता | हरयाणाचे राव इंद्रजित सिंग राव यांनी घेतली राज्यमंत्रीपदी शपथ

संध्याकाळी 06.53 वाजता | माजी संरक्षण मंत्री भाजपचे नेते व्ही. के. सिंह यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ

कॅबिनेट मंत्री

संध्याकाळी 06.50 वाजता | दिल्लीचे डॉ. हर्ष वर्धन यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

संध्याकाळी 06.49 वाजता | स्मृती इराणी यांनीही घेतली मंत्रीपदाची शपथ

संध्याकाळी 06.48 वाजता | शावर चंद गेहलोद यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

संध्याकाळी 06.46 वाजता | बिहारचे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष राजू राधा मोहन सिंग यांनी घेतली शपथ

संध्याकाळी 06.43 वाजता | ओडिशातील भाजपचे नेते ज्युएल ओराम यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

संध्याकाळी 06.42 वाजता | मध्यप्रदेशातील भाजपचे खासदार नरेंद्र सिंग तोमर यांनी मंत्रीपदाची शपथ

संध्याकाळी 06.41 वाजता | अकाली दलाच्या नेत्या हरसीमत कौर बादल यांनी घेतली शपथ

संध्याकाळी 06.40 वाजता | शिवसेनेचे खासदार अनंत गिते यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

संध्याकाळी 06.38 वाजता | अशोक गजपती राजू यांनी पीडीपीचे खासदार यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

संध्याकाळी 06.36 वाजता | रवीशंकर प्रसाद यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदी शपथ

संध्याकाळी 06.35 वाजता | अनंत कुमार यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

संध्याकाळी 06.34 वाजता | मनेका गांधी यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

संध्याकाळी 06.32 वाजता | उत्तर प्रदेशातील नेते कलराम मिश्र यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

संध्याकाळी 06.30 वाजता | एनडीएतील घटक पक्षातील लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान यांनी घेतली शपथ

संध्याकाळी 06.28 वाजता | महाराष्ट्राच्या गोपीनाथ मुंडेनी घेतली मंत्रीपदाची शपथ

संध्याकाळी 06.27 वाजता | नजमा हेपतुल्ला यांनीही घेतली मंत्रीपदाची शपथ

संध्याकाळी 06.25 वाजता | भाजपच्या उमा भारतींनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदी शपथ

संध्याकाळी 06.23 वाजता | सदानंद गौडा यांनी घेतली शपथ

संध्याकाळी 06.21 वाजता | व्यंकय्या नायडूंनंतर नितीन जयराम गडकरींनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदी शपथ

संध्याकाळी 06.20 वाजता | पाचव्या नंबरवर एम. व्यंकय्या नायडूंनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदी शपथ

संध्याकाळी 06.19 वाजता | चौथ्या नंबरवर अरूण जेटली यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदी शपथ

संध्याकाळी 06.16 वाजता | तिसऱ्या नंबरवर सुषमा स्वराज यांनी घेतली शपथ

संध्याकाळी 06.15वाजता | पंतप्रधानांनंतर राजनाथ सिंह यांनी घेतली शपथ

संध्याकाळी 06.12वाजता | आणि नरेंद्र दामोदरदास मोदींनी घेतली भारताच्या 15 व्या पंतप्रधानपदाची शपथ





संध्याकाळी 06.09वाजता | राष्ट्रपती प्रणव मुखर्जी समारंभाला दाखल... राष्ट्रगीतानं झाली सोहळ्याला सुरुवात

संध्याकाळी 06.04वाजता | नरेंद्र मोदींच्या शेजारी राजनाथ सिंह, अरूण जेटली आणि सुषमा स्वराज बसलेले




संध्याकाळी 5:54वाजता | मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला गयूम मोदींच्या शपथविधी समारंभ स्थळी दाखल




संध्याकाळी 5:52 वाजता | श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षेही समारंभाला पोहोचले...



संध्याकाळी 5:49 वाजता | भूतान, नेपाळचे पंतप्रधानही समारंभाला पोहोचले




संध्याकाळी 5:48 वाजता |पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ समारंभ स्थळी दाखल... मनमोहन सिंह यांच्या शेजारी बसले



संध्याकाळी 5:44 वाजता | नरेंद्र मोदींची आई हिराबा आपल्या राहत्या घरी टीव्हीवर पाहाताय हा सोहळा

संध्याकाळी 5:37 वाजता | सोनिया आणि राहुल गांधीही समारंभ स्थळी दाखल, माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटीलही उपस्थित

संध्याकाळी 5:29 वाजता | सुपरस्टार रजनीकांतही शपथविधीला अनुपस्थित

संध्याकाळी 5:24 वाजता | सुषमा स्वराज समारंभाच्या स्थळी दाखल




संध्याकाळी 5:24 वाजता | उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे समारंभाच्या स्थळी दाखल




संध्याकाळी 5:20 वाजता | नरेंद्र मोदींनी शपथविधी समारंभासाठी सर्वांना केलं निमंत्रित... मानले सर्वांचे आभार...








संध्याकाळी 5:00 वाजता| आमंत्रित व्यक्ती, नेते, सेलिब्रेटी राष्ट्रपती भवनात दाखल... सोहळ्याला थोड्याच वेळात होणार सुरूवात

दुपारी 04.44 वाजता । लता मंगेशकर नाही येणार शपथविधीला, पण पाठविले पत्र..




दुपारी 04.20 | हृतिक आणि राकेश रोशन शपथविधीला उपस्थित




दुपारी 03.00 वाजता | गोपीनाथ मुंडेंकडे ग्रामीण विकास मंत्रालयाची धुरा

दुपारी 12.00 वाजता | राजनाथ सिंह यांच्याकडे गृहखातं, अरूण जेटलींकडे अर्थ, तर सुषमा स्वराज यांना परराष्ट्र खातं- सुत्रांची माहिती

सकाळी 11.15 वाजता | नितीन गडकरी यांना भूपृष्ठ परिवहन मंत्रालयाचा कार्य़भार सोपवण्यात येणार आहे.

सकाळी 11.15 वाजता | तर कर्नाटकच्या सदानंद गौडा यांना रेल्वे मंत्रालयाचा कारभार पाहावा लागणार आहे

11.07 सकाळी : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शऱीफ दिल्लीत पोहोचले

11.00 सकाळी : महाराष्ट्रातून 7 खासदारांना मंत्रीपद - गोपीनाथ मुंडे

10.00 सकाळी : श्रीलंका आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवी दिल्लीत पोहोचले.
09.25 सकाळी : अनंत गिते मंत्रिपदाची शपथ घेतील -संजय राऊत

09.24 सकाळी : शिवसेना खासदार अनंत गिते यांनाही भेटीसाठी गुजरात भवनावर बोलावलं.

9.30 सकाळी : राज्यातील पाच खासदारांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान.

नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, रावसाहेब दानवे, पियुष गोयल, आणि शिवसेनेचे खासदार अनंत गीते यांना भेटीसाठी गुजरात भवनावर बोलावले.

09.04 सकाळी : नितिन गडकरी, गोपीनाथ मुंडे यांना भेटीचं निमंत्रण

09.00 सकाळी : पाऊस पडल्यास शपथविधीचा कार्यक्रम राष्ट्रपती भवनात

08.45 सकाळी : मोदींना भेटण्यासाठी उमा भारती गुजरात भवनाता दाखल

09.00 सकाळी : नरेंद्र मोदी यांनी संभाव्य मंत्र्यांना भेटीसाठी गुजरात भवनात बोलावले

8.30 सकाळी : नरेंद्र मोदी अटल बिहारी वाजपेयी यांना भेटले, गुजरात भवनाकडे रवाना

8.10 सकाळी : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आशीर्वाद घेण्यासाठी नरेंद्र मोदी अटलबिहारी यांच्या घराकडे रवाना

7.57 सकाळी : नरेंद्र मोदी राघाटावर दाखल बापूंना वंदन
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, May 26, 2014, 09:13
First Published: Monday, May 26, 2014, 20:29
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?