टायमिंग कोण साधणार अजितदादा की विजयकुमार?

टायमिंग कोण साधणार अजितदादा की विजयकुमार?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

विजयकुमार गावित यांची मुलगी हीना गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, विजयकुमार गावित मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं समजतंय.

हीना गावित या भाजपमध्ये गेल्या, तर विजयकुमार गावित यांची पक्षातून हकालपट्टी करू असं, अजित पवार यांनी म्हटलं होतं.

आज हीना गावित यांनी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला, यानंतर विजयकुमार गावित मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं समजतंय.

आता पक्षातून बाहेर जाण्याचं टायमिंग विजयकुमार गावित साधणार की, पक्षातून हकालपट्टीचं टायमिंग अजित पवार साधणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

आताच मिळालेल्या माहितीनुसार विजयकुमार गावित मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही जाणार नाहीयत, आणि राजीनामाही देणार नाहीयत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, March 19, 2014, 19:04
First Published: Wednesday, March 19, 2014, 20:14
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?