अमेरिका, पाक, लंकेकडून मोदींचे अभिनंदन

अमेरिका, पाक, लंकेकडून मोदींचे अभिनंदन
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

भाजपला मिळालेल्या ऐतिहासीक विजयासाठी अमेरिकेने नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलय. भारतात स्थापन होणा-या नव्या लोकशाही सरकारसोबत काम करायला आवडेल असं व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं ट्विटर द्वारे म्हटलंय.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनीही नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलंय. दुरध्वनीवरुन संपर्क साधून त्यांनी भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल मोदींचं कौतुक केलं. तसंच पाकिस्तानात येण्याचं आमंत्रणही दिलं.

याव्यतिरिक्त बांग्लादेशच्या शेख हसीना, श्रीलंकेचे राष्ट्रपती महिंदा राजपक्षे, ब्रिटनचे प्रंतप्रधान डेविड कॅमरुन यांनीनी भाजपाला मिळालल्या अभूतपुर्व यशाबद्दल नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलंय.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 17, 2014, 14:27
First Published: Saturday, May 17, 2014, 14:27
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?