www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबईत आज महायुतीची सभा झाली. या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि सरकारवर कडाडून टीका केली. महाराष्ट्रातील जनता नरेंद्र मोदींना निराश करणार नाही. आम्ही निवडणुकीसाठी ढाणे वाघ रिंगणात उतरवले आहेत. ते कुठंही कमी पडणार नाहीत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विजयाचा विश्वास बोलून दाखवला.
तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेचं उद्धव यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलं. मी उद्धट लोकांसाठी उद्धट, जशास तसंच वागतो, असं उत्तर उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना दिलाय.
काय म्हणाले उद्धव ठाकरेउद्धव ठाकरेंचे शरद पवारांवर आरोप
उद्धट ठाकरे या पवारांच्या टीकेवर उद्धव ठाकरेंचं उत्तर
`त्यांनी गायरानाचीही जमीन लाटली`
उद्धव ठाकरेंची शरद पवारांवर कडाडून टीका
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, April 21, 2014, 21:11