प्रियांका गांधींचे पती वाड्रांवर भाजपचा व्हिडीओ

प्रियांका गांधींचे पती वाड्रांवर भाजपचा व्हिडीओ
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

भाजपने आज सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा व्हिडीओ रिलीज केलाय.

दामाद श्री असं या व्हीडिओचं नाव होतं. या व्हिडिओत वाड्रा यांच्या राजस्थान आणि हरयाणातल्या जमिनीच्या व्यवहारांवर आरोप करण्यात आले आहेत.

यात वाड्रा यांच्यासोबत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावरही जमिनीच्या गैरव्यवहारात वड्रा यांना मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, April 27, 2014, 22:08
First Published: Sunday, April 27, 2014, 23:54
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?