contest
Zeenews logo
English   
Thursday, July 10, 2025 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us
logo ganesha
 
top
झी २४ तास मंगलमूर्ती स्पर्धा
झी २४ तासने यंदा गणेश भक्तांसाठी तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. घरगुती, इको फ्रेंडली आणि सार्वजनिक गणेश फोटो पाठवून स्पर्धेत सहभागी व्हा.
घरोघरी TJSB घरगुती गणपती स्पर्धा
महाराष्ट्रासह जगभरात घरगुती गणपतींची प्राणप्रतिष्ठा केली जाते. अशा लाखो गणेश भक्तांनी आपल्या घरातील गणपतींची केलेली सजावटीचे फोटो आम्हाला पाठवा.
photo

झी २४ तास इको फ्रेंडली स्पर्धा
गणपतीची स्थापना करताना तसेच सजावट करताना पर्यावरणाचा विचार केला असेल. तर अशा इको फ्रेंडली गणपतींची स्पर्धा झी २४ तासने आयोजित केली आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपल्या गणपतीसह सजावटीचे फोटो आम्हांला पाठवा.
photo

झी २४ तास सार्वजनिक गणेश स्पर्धा
तुमच्या वाडी, गल्ली किंवा परिसरात सार्वजनिक गणेश मंडळ असेल. अनेक सामाजिक उपक्रम आणि आकर्षक सजावट केली असले तर अशा तुमच्या मंडळाचे फोटो आम्हांला झी २४ तास सार्वजनिक मंडळ स्पर्धेत पाठवा.
photo
 
 
dot
photo
chick
dot

विविध गणपती स्थानांची ओळख