विश्वरूपम : देश-विदेशातील गणपती

विश्वरूपम : देश-विदेशातील गणपती For more info log on to www.24taas.com Like us on https://www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews

नाशिक - गुलालवाडी गणपतीला लेझिमची सलामी!

नाशिकचा मानाचा गणपती म्हणजे गुलालवाडीचा गणपती... शालेय विद्यार्थ्यांनी लेझिम वाजवून गणरायाचं स्वागत केलं. पाहूया त्याचीच एक झलक... For more info log on to www.24taas.com Like us on https://www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews

मृणाल दुसानिसच्या घरचा गणपती!

अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या घरी म्हणजेच नाशिकला गणपतीचं आगमन झालंय. पाहूया मृणाल कशी करतेय गणरायाची सेवा... For more info log on to www.24taas.com Like us on https://www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews

गणपती बाप्पानं घडवला राजकीय 'चमत्कार'

गणपती बाप्पा कधी काय चमत्कार घडवेल, याचा नेम नाही... विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या विलेपार्ल्यातल्या घरीही असाच एक राजकीय चमत्कार बाप्पानं घडवला. एकमेकांवर आगपाखड करणारे छगन भुजबळ आणि किरीट सोमय्या एकत्रच आले नाही तर चक्क गळाभेट करतांना दिसले. For more info log on to www.24taas.com Like us on https://www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews

कथा 'मंगलमूर्ती' संग्राहकाची...

छंद मनुष्याला पुर्णत्वाकडे धेऊन जातो असे म्हणतात. अकोल्यातील विनूभाई बाविशी यांनीही श्री गणेशच्या वेगवेगळ्या मूर्तींच्या संग्रहाचा आगळा वेगळा छंद जोपासलाय.देश विदेशातल्या एक हजार पेक्षा जास्त मुर्ती त्यांच्या संग्रही आहेत. वयाच्या 75 व्या वर्षीही तारुण्यातली तडफ दाखवणाऱ्या या अनोख्या संग्रहाकाची माहिती सांगणारा पाहूया एक स्पेशल रिपोर्ट... For more info log on to www.24taas.com Like us on https://www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews

जळगाव: 'पालवी'नं साकारले इको-फ्रेंडली गणपती

जळगावच्या पालवी जैन या सहावीच्या विद्यार्थीनीनं टाकाऊ वस्तूंपासून वेगवेगळ्या रुपातल्या 21 इको फ्रेंडली गणपतीच्या मूर्ती साकारल्यात. टीव्हीला सुट्टी आणि बाप्पाशी गट्टी या उपक्रमांतर्गत तिनं ही निर्मिती केलीय. पालवीच्या या प्रयत्नांना तिच्या घरच्यांनीही प्रोहत्सान दिलं. जळगावमध्ये दोन दिवस हे प्रदर्शन भरविण्यात आलं होतं. हे प्रदर्शन पाहण्यासाठी शाळकरी मुलांनी मोठी गर्दी केली होती. सर्वांनीच तिच्या या कलाकौशाल्याचं कौतुक केलंय. For more info log on to www.24taas.com Like us on https://www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews

नाना आणि गणपती!

अभिनेता नाना पाटेकर यांच्याकडे दरवर्षी गणपतीचं आगमन होतं. नेहमी वेगवेगळा देखावा नानाच्या घरच्या गणपतीचं वैशिष्ट्य आहे. यंदा काय म्हणतो नाना पाहूया... For more info log on to www.24taas.com Like us on https://www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews