अजितदादा उद्या घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, `झी २४ तास`ने दिले प्रथम वृत्त,Ajit Pawar again Deputy Chief Minister Take o

अजितदादा घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, `झी २४ तास`ने दिले प्रथम वृत्त

अजितदादा घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, `झी २४ तास`ने दिले प्रथम वृत्त
www.24taas.com, दिपक भातुसे, भारत गोरेगावंकर, मुंबई

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा उद्याच शपथविधी होणार आहे. आणि तेही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आणि पुन्हा एकदा सत्तेत परतणार आहे. सर्वात प्रथम `झी २४ तास`ने दिलेले वृत्त अखेर खरं होणार आहे...

गेल्या पधंरा दिवसापूर्वीच अजित पवार पुन्हा मंत्रिमंडळात परतणार अशीही बातमी `झी २४ तास`नेच दिली होती. त्यामुळे अजितदादा मंत्रिमंडळात येण्याचे संकेत आज त्यांनी नवी मुंबईतच दिले होते.

आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावंकर यांनी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्याशी संपर्क साधला असताना स्वत: तटकरे यांनी आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावंकर यांना ही माहिती दिली. त्यामुळे सिंचनावरील श्वेतपत्रिका जाहीर झाल्यानंतर अजित पवार हे सत्तेत परतणार हे 'झी २४ तास'ने दिलेले वृ्त्त योग्य ठरले आहे.

First Published: Thursday, December 6, 2012, 18:24


comments powered by Disqus