Last Updated: Tuesday, October 2, 2012, 17:53
www.24taas.com, पुणेअजितदादा मुख्यमंत्री झाले तर आपल्याला आवडेल अशी इच्छा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलयं. पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या युवती मेळाव्यात सुप्रिया ताईंनी जाहीर वक्तव्य केलयं.
उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजितदादांनी सातारा आणि पुण्यातल्या युवती मेळाव्याला हजेरी लावली.
मेळाव्यात एका प्रश्नाचं उत्तर देताना अजितदादा मुख्यमंत्री झाले तर आपल्याला आवडेल असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. शिवाय दोघा भावा-बहिणीत कोणतेही मतभेद नसल्याचं सांगितलं.
First Published: Tuesday, October 2, 2012, 17:52