Last Updated: Wednesday, February 29, 2012, 11:49
www.24taas.com, मुंबई 'इंटरनेट सेन्सेशन' बनलेल्या पूनम पांडेने गेल्यावर्षी दिलेलं अश्वासन असेर पाळलंच. आफल्या फॅन्ससाठी पूनम पांडेने ट्विटरवर टॉपलेस ट्विटपिक अपलोड केला आहे. पूनमने आपल्या फॅन्सनाच तुम्हाला माझा कसा फोटो पाहायला आवडेल असं विचारत पब्लिक डिमांडवरून आपला बिकीनीरहीत टॉपलेस फोटो फोटो अपलोड केला आहे.
हा फोटो शेअर करताना पूनमने ट्विट केलं आहे, “ट्वीटहार्ट्स, शेवटी लोकाग्रहास्तव पूनम पांडे विदाऊट बिकीनी फोटो अपलोड केला आहे. माझ्यावर करत असलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम... भविष्यात याहूनही अधिक पाहायला मिळेल. हे तर फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे ट्वीटहार्ट्स”
पूनमने १८ वर्षांखालील व्यक्तींनी हा फोटो बघू नये, म्हणून सूचनाही केली आहे. “सूचना १८ आणि त्या खालील वयोगटातील हा फोटो पाहू नये. १८ वर्षांखालील व्यक्तींनी हा फोटो पाहिल्यास त्याची जबाबदारी माझी नाही.” पूनमने फॅन्सना सबुरीचा इशारा दिला आहे. धीर धरा. लोकांच्या आग्रहास्तव लवकरच विदाऊट बिकीनी फोटो पाहायला मिळतील आशी सूचना तिने दिली आहे.
हा फोटो टीम इंडियाच्या श्रीलंकेविरुद्ध केलेल्या धमाकेदार कामगिरीला गिफ्ट म्हणून अपलोड केल्याचं म्हणण्यात येत आहे. टीम इंडिया फायनलमध्ये जिंकली तर पूनम पांडे काय करेल, याची कल्पनाच केलेली बरी..
First Published: Wednesday, February 29, 2012, 11:49