Last Updated: Wednesday, December 12, 2012, 12:35
www.24taas.com, सॅन डियागो
प्रसिद्ध सतारवादक भारतरत्न पंडित रविशंकर यांचं निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. अमेरिकेतल्या सॅन डियागोत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.. श्वसनसंस्था आणि हृद्यविकाराचा त्यांना वर्षभरापासून त्रास सुरू होता.
`झी २४ तास`कडून भारतरत्न पंडित रविशंकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. द्या पंडितजींना आपली श्रद्धांजली. खाली दिलेल्या रिकाम्या बॉक्समध्ये टाईप करा तुमच्या भावना... द्या पंडित रविशंकर यांना श्रद्धांजली..
First Published: Wednesday, December 12, 2012, 11:21