Last Updated: Monday, March 24, 2014, 18:30
www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबादऔरंगाबाद पोलिस आयुक्तालयासमोर एक भरधाव टेम्पोने एका महाविद्यालयीन युवतीला चिरडले आहे... पूजा येढे असे या युवतीचे नाव आहे.
परभणी कृषी विद्यापीठात शिकणारी ही युवती बाईकवर एका नातेवाईकासोबत जात असताना मागून टेम्पोने यांना धडक दिली.
धडक इतकी जोरदार होती की पूजाला या टेम्पोने जागीच चिरडले तर सोबतचा नातेवाईक जखमी झालाय.. दरम्यान पोलिस आयुक्तलयासमोरच अवैध वाहतूक किती वाढली आहे याचा प्रत्यय या अपघाताने आलाय...
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, March 24, 2014, 16:55