Last Updated: Monday, February 3, 2014, 10:15
www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबादऔरंगाबादमध्ये एक वेल्डिंगच्या दुकानात संशयास्पद स्फोट झाला असून यामध्ये ३ जणांचा मृत्यू झालाय, तर तिघे जण गंभीर जखमी झालेत.
प्राथमिक तपासणीत हा स्फोट सिलिंडरचा असल्याचं सांगण्यात येत असलं तरी घटनास्थळी सिलेंडर्सचे अवशेष सापडलेले नाहीत त्यामुळे हा स्फोट नेमका कशाचा होता याचा तपास पोलीस घेत आहेत.
या स्फोटातल्या जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Sunday, February 2, 2014, 23:30