पाहा निकाल महापालिका निवडणुकीचा, `अशोकपर्व सुरू`, Nanded mahanagarpalika result

निकाल महापालिका निवडणुकीचा, `अशोकपर्व सुरू`

निकाल महापालिका निवडणुकीचा, `अशोकपर्व सुरू`
www.24taas.com, नांदेड

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने आघाडी घेतली आहे. ८१ पैकी ८१ जागांचे कल स्पष्ट झाले आहेत. यापैकी काँग्रेसने जागांवर आघाडी घेत बहुमताकडे वाटचाल सरु केली आहे.

एकूण जागा - ८१

काँग्रेस - ४३ जागांवर आघाडी

राष्ट्रवादी काँग्रेस - १० जागांवर आघाडी

शिवसेना - १४ जागांवर आघाडी

भाजप - ००

मनसे - ००

इतर - १४ जागांवर आघाडी

First Published: Monday, October 15, 2012, 12:18


comments powered by Disqus