Last Updated: Monday, December 24, 2012, 18:35
www.24taas.com, नांदेडनांदेड महापालिकेत शिवसेना आणि एमआयएमच्या नगरसेवकांत प्रचंड गोँधळ झाला. उर्दू शाळा सुरु करण्याच्या कारणावरुन दोन्ही पक्षांचे नगरसेवक आंमनेसामने आले.या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांत तुफान हाणामारी झाली. सभेत एकमेकांना शिवीगाळही करण्यात आली. यानंतर महापालिका परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
First Published: Monday, December 24, 2012, 18:35