Last Updated: Thursday, June 21, 2012, 10:28
www.24taas.com, औरंगाबाद औरंगाबादमध्ये दारु पिऊन गाडी चालवणा-या युवकानं पाच नागरिकांनी जखमी केलंय. संतप्त नागरिकांनी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या युवकाची चांगलीच पिटाई केली.
नागरिकांनीच त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलीस स्टेशनहीमध्येही या तरुणाचे माकडे चाळे सुरुच होते. सुरुवातीला तोंड झाकून छायाचित्र काढू देण्यास सुरुवातीला नकार देणा-या या युवकानं नंतर मात्र विचित्र हावभाव करत फोटो काढू दिले. ड्रंक अँण्ड ड्राईव्ह आणि जीवे मारण्याचा प्रयत्न अशा गुन्हाखाली त्याला अटक केली.
First Published: Thursday, June 21, 2012, 10:28