Last Updated: Sunday, February 5, 2012, 16:32
www.24taas.com, सोलापूर सोलापूर हैदराबाद महामार्गावर नळदुर्गजवळ ट्रक झाडावर आदळून झालेल्या अपघातात आठ जण मृत्यू झाला तर १५ जण जखमी आहेत. अपघातग्रस्त आंध्रप्रदेश राज्यातील असून ते पंढरपुरहून गावाकडे परतत असताना हा भीषण अपघात झाला. ट्रक ड्रायव्हरचा ताबा सूटल्याने हा अपघात झाला.
First Published: Sunday, February 5, 2012, 16:32