Last Updated: Tuesday, November 1, 2011, 01:52
झी २४ तास वेब टीम, अकोला अकोल्यात कॉलेज विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आला. मात्र, जागृत नागरिकांमुळे अपहरणाचा प्रयत्न फसला. अज्ञात अपहरणकर्ता अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला.
First Published: Tuesday, November 1, 2011, 01:52