Last Updated: Friday, February 24, 2012, 11:00
www.24taas.com, बीड
बीड जिल्ह्यातील मोहा, शिरसाळासह चार-पाच गावात ३०० एकर क्षेत्रफळावर अफूची लागवड करण्यात आल्याचं उघडी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अफूची लागवड करण्यात येत असल्याचं कळल्यानंतर गुन्हे अन्वेषण शाखेने तिथे छापा टाकला. याबाबतीत विस्ताराने बातमी थोड्याच वेळात.
First Published: Friday, February 24, 2012, 11:00