परभणी येथील क्रुझर-टॅन्कर अपघात ६ ठार, Truck And Cruiser Accident In Parbhani

परभणी येथील क्रुझर-टॅन्कर अपघात ६ ठार

परभणी येथील क्रुझर-टॅन्कर अपघात ६ ठार
www.24taas.com, झी मीडिया, परभणी

परभणी जिल्ह्यात पूर्णा नदीच्या राहटी पुलाजवळ क्रुझर आणि टॅन्करमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात ६ जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले.

या अपघातात दोन्ही चालकांनी निष्काळजीपणा केल्यानं पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. क्रुझरमधले सर्व प्रवासी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड इथून परभणी जिल्ह्यातल्या सेलूमध्ये लग्नासाठी आले होते. लग्नाहून परतत असताना हा अपघात झाला.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Wednesday, February 5, 2014, 23:45


comments powered by Disqus