बीडमधील प्रकार, मुलगी झाल्याने विवाहितेला जाळले, Viwahita burned in Beed

बीडमधील प्रकार, मुलगी झाल्याने विवाहितेला जाळले

बीडमधील प्रकार, मुलगी झाल्याने विवाहितेला जाळले
www.24taas.com, झी मीडिया, बीड

मुलगी झाल्याच्या कारणावरून एका विवाहितेला जीवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात माजगाव शहरात घडलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवघ्या २२ वर्षाच्या असलेल्या या महिलेचं नाव जरीना अकबर पठाण असं आहे. या घटनेत ही महिला ९५ टक्के भाजलीय. तिला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल कऱण्यात आलंय. या प्रकरणी माजलगाव शहरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Thursday, February 6, 2014, 20:18


comments powered by Disqus