Last Updated: Saturday, November 24, 2012, 11:26
www.24taas.com, मुंबईमनसे नगरसेवक पक्षाचा जेष्ठ नेत्यांचा सांगण्यावरच राजकीय लाभासाठी राजकारण करत असल्याचा आरोप केलाय...आनंदराज आंबेडकर बाळासाहेबांचं स्मारक कोहिनूर मिलवर उभारावं, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी केलीय.
बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक कुठे व्हावं, या मागणीसाठी वेगवेगळी मतं समोर येत असताना आता आनंदराज आंबेडकर यांनी वेगळंच मत व्यक्त करून खळबळ उडवून दिली आहे.
बाळासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलपेक्षा शिवसेनाभवनासमोर असलेल्या कोहिनूर मिलचा वापर करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
First Published: Saturday, November 24, 2012, 11:00