बच्चन यांची बाळासाहेबांना काव्यांजली Amitabh recites poem for Balasahab

बच्चन यांची बाळासाहेबांना काव्यांजली

बच्चन यांची बाळासाहेबांना काव्यांजली
www.24taas.com, मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपश्चात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवरून बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांनी आपले वडील कवी स्व. हरिवंशराय बच्चन यांची एक कविता बाळासाहेबांना अर्पण केली आहे.

अग्नि देश से आता हूँ मैं !

झुलस गया तन, झुलस गया मन ,
झुलस गया कवी - कोमल जीवन ,
किन्तु अग्नि वीणा पर अपने दग्ध कंठ से गाता हूँ मैं !
अग्नि देश से आता हूँ मैं !

स्वर्ण शुद्ध कर लाया जग में ,
उसे लुटता आया मग में ,
दीनों का मैं वेश किये , पर दीन नहीं हूँ , दाता हूँ मैं !
अग्नि देश से आता हूँ मैं !

तुमने अपने कर फैलाये ,
लेकिन देर बड़ी कर आये ,
कंचन तो लुट चुका , पथिक , अब लूटो राख लुटता हूँ मैं !
अग्नि देश से आता हूँ मैं !

गेले काही दिवस बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती खालावल्यावर अमिताभ बच्चन मातोश्रीवर त्यांच्यापाशी बसून असत. यावेळी बाळासाहेबांच्या अनेक आठवणी अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून सांगितलल्या होत्या. अमिताभ बच्चन यांनी आपली ही कविता फेसबुकवरही लिहिली आहेय या कवितेवर काही तासांतच हजारो प्रतिक्रिया आल्या.

First Published: Sunday, November 18, 2012, 08:24


comments powered by Disqus