Last Updated: Saturday, November 17, 2012, 13:57
www.24taas.com, मुंबईप्रक्षोभक भाषणाप्रकरणी राज ठाकरे यांना २२ डिसेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश नवी दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने दिलेत.. या प्रकरणी तीस हजारी कोर्टात आज सुनावणी होणार होती..
मात्र राज आज तीस हजारी कोर्टात पोहचले नाहीत... बाळासाहेबांच्या तब्येतीचे कारण देऊन राज यांनी कोर्टाला अर्ज केला होता... कोर्टानं त्यांचा हा अर्ज मान्य केला...
आता या प्रकरणी पुढील सुनावणी २२ डिसेंबरला होणार आहे...वॉरंट संदर्भात काय कारवाई केली असा सवाल दिल्ली कोर्टानं मुंबई पोलिसांना विचारलाय.. शिवाय याबाबत मुंबई पोलिसांकडून कोर्टानं अहवाल मागवला आहे...
First Published: Saturday, November 17, 2012, 13:32