Last Updated: Thursday, January 17, 2013, 11:04
www.24taas.comग्रहांचा विशेष प्रभाव हा आपल्या मानवी जीवनावर नेहमीच होत असतो. कितीही खडतर परिश्रम केले तरी त्यांना त्यांच्या कामात यश प्राप्त होत नाही. या कठीण काळात नवग्रह यंत्राची पूजा केल्यास त्याचे फळ नक्कीच प्राप्त होते.
या उपासनने तु्म्हांला आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. त्यामुळे तुमच्या मनातील अनेक कामे मार्गी लागतात.0 शाररीक स्वास्थ्य उत्तम राहते.
सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी या यंत्रासोबत विष्णू देवाची पूजा करा.
चंद्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी या यंत्रासोबत महादेवाचे पूजन करा.
मंगळ ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी या यंत्रासमोर हनुमानाची पूजा करा.
बुध ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी या यंत्रासोबत दुर्गा देवीचे पूजन करा तसेच दुर्गा सप्तशतीचे पाठ करा.
बृहस्पति (गुरु) ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ब्रम्हदेवाची पूजा करा.
शुक्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीची पूजा करा.
शनी किंवा राहू ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी भैरवजीची पूजा करा.
केतू ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी या यंत्रासोबत गणपतीची पूजा करा.
नवग्रह यंत्र, पूजा, अडचणी, उपासना, फायदा
First Published: Thursday, January 17, 2013, 08:56