धनवान होण्यासाठी करा हे उपाय..., Astro News money increased

धनवान होण्यासाठी करा हे उपाय...

धनवान होण्यासाठी करा हे उपाय...
www.24taas.com

पैसे कमविण्यासाठी माणूस अनेक गोष्टी करीत असतो. लक्ष्मीला प्रसन्न करून घेतले तर धनवान होणे फार अवघड नाही. यासाठी छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागतील. या कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते.

रोज सकाळी स्रानादी झाल्यानंतर एक तांब्या पाणी पिंपळ वृक्षा घाला.

घरातल्या मुख्य स्त्रीने सकाळी उठून एक तांब्या शुद्ध पाणी संपूर्ण घरात शिंपडावे आणि उरलेले पाणी प्रवेश द्वारावर ओतावे.

तांदूळ लाल रंगात रंगवून प्रत्येक शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी माता लक्ष्मीचे स्मरण करीत वाहत्या पाण्यात अर्पण करा.

दर शुक्रवारी श्रीसूक्त किंवा लक्ष्मीसूक्त पठण करा.

एखादा मोर नाचताना दिसला तर त्या ठिकाणची माती घ्या. लक्ष्मीमातेचे स्मरण करीत त्या मातीची पूजा करून लाल रेशमी कापडात बांधून धनस्थानी ठेवा.

First Published: Thursday, March 7, 2013, 07:41


comments powered by Disqus