Last Updated: Tuesday, February 14, 2012, 15:40

या दशकातील दुसऱ्या वर्षाचे सर्वांनी जल्लोषात स्वागत केले. या नवीन वर्षात आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे. हे सुप्रसिद्ध अस्ट्रॉलॉजिस्ट संदीप कोचर यांनी आपल्यासमोर मांडले आहे. तर काय म्हणाताहेत संदीप कोचर आपण जाणून घेऊ या.
.
.
.
.
.
........................................................................
.
.
.
.
.
तुम्ही तुमच्या जीवनातून काही अनावश्यक गोष्टी डिलीट करणार आहात. गुरू ग्रहाचे स्थान अनुकूल असल्यामुळे सभोतालच्या लोकांशी संपर्कात सुधारणा होण्याची शक्यता आहे. वर्षाच्या सुरूवातीलाच आपले लक्ष्य खेळापासून कामाकडे अधिक केंद्रीत होईल.
.....................................
या वर्षात तुम्हाला प्रगती करण्यासाठी तुमच्या जीवनात पाठिंबा मिळवण्यासाठी एका मजबूत स्तंभाला उभे करावे लागणार आहे. असे झाल्यास तुमच्या आयुष्यात एका नव्या पर्वाला सुरूवात होईल. ही आनंद आणि समाधान देणारी असणार आहे.
.....................................
.
.
.
.
.
यंदाच्या वर्षात म्हणजेच २०१२ मध्ये मागच्या वर्षीशी जुळलेल्या नातेसंबंधाचे फळ मिळेल. नातेसंबंधांमधे जवळीक वाढले आणि प्रेमप्रकरणात प्रगती होईल.
.
.....................................

.
.
.
.
.
मागच्या वर्षी जीवनाच्या सर्व क्षेत्रात घेतलेल्या प्रयत्नांचे परिणाम यंदाच्या वर्षात पाहायला मिळतील. अंर्तज्ञानामुळे योग्य दिशेने जाण्यास तुम्हाला मदत मिळेल. आपण खास व्यक्तीबरोबर राहाल आणि त्याच्या सहवासात प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याची संधी तुम्हाला लाभेल.
.....................................

.
.
.
.
.
सिंह राशीच्या व्यक्तींना २०१२ हे साल चांगले जाणार आहे. काही अचानक किंवा अप्रत्यक्ष अडथळे येत असताना एखादी चांगली बातमी मिळूनही यावर मात करता येणार नाही. असे असलेतरी घाबरण्याची गोष्ट नाही. अथक परिश्रमामुळे आपण चांगले काम करून परिस्थितीवर मात करू
.....................................

.
.
.
.
.
कन्या राशीच्या व्यक्तींना या वर्षात चांगला अनुभव प्रत्ययाला येईल. हे वर्ष चांगल्या गोष्टींबरोबर आपल्याला चांगली सफलता मिळेल. या सालात आपल्याला भरभराट होईल. त्यादृष्टीने थोडेसे प्रयत्न यात अधिक भर घालील. आर्थिकबाबतीत हे वर्ष तेजीचे आहे. आपल्या काही
.....................................

.
.
.
.
.
तुमच्या समोर सर्व नवीन जीवन आहे. परंतु, धाडसाने या नव्या जीवनाला तुम्ही कसे जवळ कराल यावर सर्व अवलंबून आहे. या काळात कामात, आर्थिक आणि वरिष्ठ स्तरावर आपल्या चांगले स्थान प्राप्त होणार आहे. तुमच्या जीवनात नवीन संधी येतील.
.....................................

.
.
.
.
.
२०१२ हे वर्ष तुमच्यासाठी उर्जा आणि रोमांच आणणारे असणार आहे. तुमच्यात पूर्ण वर्षात एक सकारात्मक दृष्टीकोन असणार आहे. बदलत्या परिस्थितीनुसार तुमच्या जीवनात काही नवीन रोमांचक क्षण येतील. त्या क्षणांना आपलंसं करा आणि त्याचा भरपूर आनंद घ्या.
.....................................

.
.
.
.
.
२०१२ हे वर्ष आपल्यासाठी अत्यंत रोमांचकारी ठरणार आहे. ज्यांनी अत्यंत मोठे स्वप्न पाहिलेत त्याची स्वप्नपूर्ती होईल. तुमच्यासाठी नव्या आशेचा किरण निर्माण होईल, या वर्षाचे पहिले ३ महिने हे आपल्या करिअर आणि आर्थिक बाबतीत भरभराट करणारे ठरतील.
.....................................

.
.
.
.
.
२०१२ वर्ष आपल्यासाठी अनेक नव्या गोष्टी घेऊन येणार आहे, ज्या अधिक आश्चर्यकारक असतील. आपला विश्वास आपल्याला यशस्वीतेचा मार्ग मिळवून देईल. या वर्षी आपण जो काही व्यवसाय कराल त्या व्यवसायात यंदा भरपूर फायदा होणार आहे . आपण आपल्या कठीण वेळेत
.....................................

.
.
.
.
.
२०१२ तुम्हाला प्रगतीचा रस्ता दाखवेल. गेल्या वर्षी चालू असणारा संघर्ष यावर्षी संपेल. तुमच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात सुधारणा होतील. नवीन लोक भेटतील. जीवनाचे नवीन पैलू उलगडतील.
.....................................
मीन- अनपेक्षित लाभ होतील
.
.
.
.
.
२०१२ हे दीर्घकालीन भागीदारीसाठी चांगलं वर्षं आहे. व्यवसायिक जीवनात पुरस्कार आणि मान-सन्मान यांनी हे वर्ष झळाळू उठेल. नातेसंबंधांत मोठं परिवर्तन घडेल. ज्येष्ठांकडून तुमच्या कामाची प्रशंसा होईल.
.....................................

.
.
.
.
.
.
संदीप कोचर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिषी आहे. कोचर हे आपल्या भविष्यवाणीसाठी प्रसिद्ध आहेत.
वेबसाइट – www.sundeepkoachar.com
First Published: Tuesday, February 14, 2012, 15:40