Last Updated: Monday, April 16, 2012, 05:47

व्हॅलेंटाइन डेला आपल्या जीवनात आपल्या स्वप्नातील राजकुमार यावा, अशी प्रत्येक तरुणीची इच्छा असते. यंदाच्या व्हॅलेंटाइन डे झी २४ तास तरुणींचा व्हॅलेंटाइन डे कसा जाईल. त्यांचं भविष्य काय हे सांगणार आहे. हे भविष्य तरुणींचे जरी असले तरी तरुणांशीही संबधित आहे. त्यामुळे आपल्या गर्लफ्रेंडच भविष्य काय आहे. हे जाणून घ्या प्रसिद्ध अस्ट्रॉलॉजिस्ट संदीप कोचर यांच्याकडून. तर काय म्हणाताहेत संदीप कोचर आपण जाणून घेऊ या.
.
.
.
.
........................................................................
.
.
.
.
.
.
आजच्या दिवशी तुम्हांला जवळच्या आणि दूरच्या व्यक्ती ‘व्हॅलेंटाईन डे’च्या शुभेच्छा देतील. प्रेमी युगलांसाठी आजचा दिवस
.....................................
.
मंगळ ग्रहाच्या उर्जेमुळे आज तुम्ही स्वत:ला जाणवेल की तुम्ही खूप शक्तीशाली आहात, पण त्याच सोबत तुम्ही भावनिकसुद्धा व्हाल, तसंच तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी ...
.....................................
.
.
.
.
.
आपण अत्यंत भावनिक आहात. आज आपण रोमांन्स करण्याच्या मूडमध्ये असाल. ‘व्हॅलेंटाईन डे’चा दिवशी तर जास्तच रोमांटिक व्हाल.
.
.....................................

.
.
.
.
.
.
आजचा दिवस खास बनविण्यासाठी तुम्हांलाच पुढाकार घ्यावा लागणार आहेय तुमचा प्रियकर नाराज असल्यास त्यांची समजूत काढावी लागेल,
.....................................

.
.
.
.
.
.
तुम्हांला तुमच्या प्रियकराकडून चांगल्या गोष्टी ऐकण्याची इच्छा आहे. तर आज सायंकाळी ती गोष्ट तुम्हांला ऐकायला मिळेल.
.....................................

.
.
.
.
.
.
एका गरमागरम भांडणानंतर एक दिर्घ चुंबनाने आज तुमचा व्हॅलेंटाइन डे साजरा होण्याची शक्यता आहे.
.....................................

.
.
.
.
.
.
आजच्या व्हॅलेंटाईन दिनाचा आपला आनंद व्दिगुणीत होईल. कारण दोनदा आपल्याला व्हॅलेंटाईन दिनाचे सरप्राईज मिळणार आहे.
.....................................

.
.
.
.
.
.
या राशीच्या व्यक्ती घाबरट आणि शाशंक असतात. त्यामुळे तुम्हच्यासाठी व्हॅलेंटाईन दिन एक आर्श्चय असणार आहे.
.....................................

.
.
.
.
.
.
तुमचा जोडीदार सध्या तणावाखाली आहे. तेव्हा त्याच्यासोबत व्हॅलेंटाइन्स डे साजरा करताना विशेष काळजी घ्या.
.....................................

.
.
.
.
.
.
आज फक्त काम आणि कामच असल्यामुळे प्रणयाराधनाला वेळ न देणं चुकीचं आहे. आपल्या जोडीदाराला किमान एखादं ग्रीटिंग कार्ड देऊनही तुम्ही त्याचा मूड ठीक करू शकता.
.....................................

.
.
.
.
.
.
महिलांना आजचा दिवस रंग बदलणाऱ्या सरड्यासारखा बनवू शकतो. आज तुम्हाला एखाद्या सेक्सी व्हँपसारखं वागावसं वाटेल किंवा गोंडस पिल्लासारखं क्युट बनावसं वाटेल.
.....................................

.
.
.
.
.
.
आजचा व्हॅलेंटाइन्स डे मनातल्या उत्कट इच्छांनी भारून जाईल. आणि शेवटी तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल.
.....................................

.
.
.
.
.
.
संदीप कोचर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिषी आहे. कोचर हे आपल्या भविष्यवाणीसाठी प्रसिद्ध आहेत.
वेबसाइट – www.sundeepkoachar.com
First Published: Monday, April 16, 2012, 05:47