अभिनेता सचिनचा मनसे चित्रपट सेनेत प्रवेश!Actor Sachin Pilgaonkar Joins MNS Chitrapat Sena

अभिनेता सचिनचा मनसे चित्रपट सेनेत प्रवेश!

अभिनेता सचिनचा मनसे चित्रपट सेनेत प्रवेश!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी मनसे चित्रपट सेनेत प्रवेश केलाय. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी राजगड इथं झालेल्या कार्यक्रमात सचिन यांनी मनसे चित्रपट सेनेत प्रवेश केलाय.

यावेळी महेश मांजरेकर, केदार शिंदे, संजय नार्वेकर यांच्यासह अनेक मराठी कलाकार उपस्थित होते. मनसे चित्रपट सेनेचे नेते अमेय खोपकर आणि पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

आतापर्यंत जवळपास ३५हून अधिक मराठी कलाकार मनसेच्या चित्रपट सेनेत सहभागी झाले आहेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 9, 2013, 14:10


comments powered by Disqus