अभिनेत्री मल्लिका शेरावतचा स्मॉल स्क्रीनवर जलवा, Actress Mallika Sherawat is the small screen

अभिनेत्री मल्लिका शेरावतचा स्मॉल स्क्रीनवर जलवा

अभिनेत्री मल्लिका शेरावतचा स्मॉल स्क्रीनवर जलवा
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

`बॅचलरेट इंडिया.. मेरे खयालो की मलिका हा नवा रिएलिटी शो लवकरच तुमच्या भेटीला येतोय.. अभिनेत्री मल्लिका शेरावत या शोच्या माध्यमातून स्मॉल स्क्रीनवर दाखल होत आहे.

राखी का स्वयंवर, राहुल दुल्हनिया ले जायेगानंतर आता मल्लिका शेरावत सज्ज झालीय वरसंशोधनासाठी. बॅचलरेट इंडिया- मेरे खयालो की मलिका हा इंटरनॅशनल शो येत्या ७ ऑक्टोबरपासून स्मॉल स्क्रीनवर दाखल होतोय. नुकताच हा शो लॉन्च करण्यात आला.

बिग बी अमिताभ, सलमान खान यांच्यापाठोपाठ आता मल्लिकाही स्मॉल स्क्रीनवर आपलं नशिब आजमावणार आहे. मात्र, आता प्रत्यक्षात मल्लिकाचा हा शो प्रेक्षकांना भावणार का? हे लवकच कळेलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, October 5, 2013, 09:06


comments powered by Disqus