वीना मलिक झाली जास्तच एक्सपोज, Actress Veena Malik was heavily exposed

वीना मलिक झाली जास्तच एक्सपोज

वीना मलिक झाली जास्तच एक्सपोज
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

पाकिस्तानी अभिनेत्री वीना मलिक नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहिली आहे. आता तिने प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी नवा फंडा अबलंबिला आहे. तिने आगामी सिनेमात जास्तच एक्सपोज केलं आहे.

वेश्यावृत्तीवर तसेच सेक्स वर्करवर अधारित कथानकावर हा सिनेमा आहे. जिंदगी ५०-५० असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमात तिने आपलं शरीर दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

वीना मलिक या सिनेमात कॉर्ल गर्लची भूमिका करत आहे. वीनाने स्वत:ला जास्तीत जास्त एक्सपोज करण्याची एकही संधी सोडलेली नाही. ती या सिनेमात बिंदास्त दाखविण्यात आली आहे. तिच्या हॉट दृश्यांचे शूटींगही करण्यात आले आहे. त्यामुळे हा सिनेमा आतापासूनच चर्चेत राहिला आहे.

मध्यंतरी या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी वीना मलिक रेड लाईट एरियात गेली होती. त्या ठिकाणी कंडोमचे वाटप केले. यावेळी ती बिकनीवरच होती. त्यामुळे ती प्रसिद्धीपासून दूर नव्हती. आता तर तिच्या हॉट दृश्यावरून वादळ उठल आहे. हॉच सिनचा एक एमएमएस लिक झाला. या सिनचीच आता चर्चा होत आहे.

निकाल पाहण्यासाठी झी २४ तासला क्लिक करावर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, May 28, 2013, 14:49


comments powered by Disqus