Last Updated: Tuesday, April 29, 2014, 09:12
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसोशल मीडियावर सध्या नवीन जोक्सचा स्टॉक आलाय. आलोकनाथनंतर आता ट्वीटरवर सुरू आहे अभिनेता जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफवरील जोक्स...
टायगर या नावावरुन तर अनेकांनी त्याला प्राणीसंग्रहालयात पोहोचवलंय. टायगर श्रॉफचा ‘हिरोपंती’ हा सिनेमा मे महिन्यात प्रदर्शित होत आहे. टायगरने आमिर खानला धूम ३ चित्रपटासाठी पिळदार शरिरयष्टी बनवण्याकरिता मदत केली होती. त्यामुळे तो चर्चेत आला होता. आमिरने टायगरच्या `हिरोपंती` च्या ट्रेलरचे अनावरणही केलं आहे.
वाचा हे जोक्स*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, April 29, 2014, 09:09