टायगरनंतर आता वेळ, आलियाच्या आयक्यू टेस्टची!After Tiger Shroff, it’s time for Alia Bhatt jokes!

टायगरनंतर आता वेळ, आलियाच्या आयक्यू टेस्टची!

टायगरनंतर आता वेळ, आलियाच्या आयक्यू टेस्टची!
www.24taas.com, झी मीडिया, अमेठी

सोशल मीडियावर जोक्सची चर्चा जरा चांगलीच होतेय. आलोकनाथ, निरुपा रॉय, निल नितीन मुकेश, त्यानंतर आलेला टायगर श्रॉफ... आता याच रांगेत आणखी एक नाव जोडलं गेलंय. ते म्हणजे अभिनेत्री आलिया भट्टचं..

आलिया भट्टची आयक्यू टेस्ट घेणारे प्रश्नाचे जोक्स सध्या मार्केटमध्ये फिरतायेत. ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये आलिया मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांना मुर्खपणाची उत्तरं देत आपल्या अल्प ज्ञानाचं प्रदर्शन केलं. त्यामुळं `बुद्धू ब्लॉण्ड विनोदा`च्या भारतीय प्रकारात तुमचं स्वागत आहे, अशाप्रकारे आलिया प्रसिद्ध झालीय.

वाचा आलियावरील जोक्स

 Who wrote "Vande Maataram" ? Alia Bhatt : A R Rehman! - Sweaty Kuhu (@NaughtyDew_)
 Interviewer: Who is the national animal of India? Alia Bhatt: Tiger



























* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 8, 2014, 11:05


comments powered by Disqus