अलियाचा कॉलेजमध्ये किसचा किस्सा alia bhat and arjuns kiss

अलियाचा कॉलेजमध्ये किसचा किस्सा

अलियाचा कॉलेजमध्ये किसचा किस्सा

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेता अर्जुन आणि अलिया आपल्या `2 स्टेटस` चित्रपटाच्या शुटिंगसाठी एका कॉलेजमध्ये आले होते. प्रमोशन करतांना ते विसरले की आपण कॉलेजमध्ये आहोत, आणि विद्यार्थ्यांसमोर आपण कोणत्या मर्यादा पाळाव्यात, कारण अर्जुनने सर्वांसमोर अलियाचा किस घेतला, या किसमुळे त्यांच्या डेटिंगच्या बातमीलाही उधाण आलं आहे.

आलिया सोशल नेटवर्किंग साईटवर स्वत:ची सेल्फीही अपलोड करत असते. यावरून जगाला काही वेगळंच वाटतं, मात्र डेटिंगच्या विषयावर अधिकृतपणे कुणीही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, April 6, 2014, 17:59


comments powered by Disqus