आलिया भट्ट झाली न्यूड, Alia Bhatt Completely Nude Photo Shoot For Dabbu Ratnani

आलिया भट्ट झाली न्यूड

आलिया भट्ट झाली न्यूड
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
करण जोहरच्या `स्टुडंट ऑफ द इयर` या चित्रपटातून बॉलिवुडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री आलिया भट्टने प्रसिद्धी मिळवण्यासाठी कमी काळातच न्यूड होण्याचा प्रकार केला आहे.

आलियाने प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी खूपच बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोशूटसाठी आलिया चक्क न्यूड झाली आहे. तिने फक्त पायात बूट घातले आहेत.

आलियाने उचललेले हे धाडसी पाऊल बघून ती बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींना लवकरच मागे टाकेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
दरम्यान, नुकतीच बॉलिवूडच्या या नव्या अभिनेत्रीने एका कार्यक्रमात पारदर्शी वस्त्रे परिधान करून साऱ्यांचाच नजरा आपल्याकडे वळवून घेतल्या.

त्यामुळे आलिया बरीच चर्चेत आली आहे. मर्डर-३ या सिनेमाच्या प्रिमीअर शोसाठी आली असताना तिच्या या मादक अदांनी उपस्थित मात्र चांगलेच घायाळ झाले. यावेळेस तिने निळ्या रंगाचा पारदर्शक असा गाऊन परिधान केला होता. आलियाने पारदर्शी गाऊन परिधान करून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आणि तिचे वस्त्र असे काही होते की, साऱ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळून राहिल्या होत्या. आलियाच्या मादक अदांनी प्रत्येक जण तिच्याकडेच पाहत होते.



फोटोफीचर अरेरे आलिया भटने हे काय केले....



तिच्यासोबत तिचे वडील महेश भट्ट आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. मात्र आलिया या पार्टीत चांगलच एन्जॉय करताना दिसून आली. बऱ्याचदा भट्ट प्रोडक्शनच्या अभिनेत्री ह्या बोल्ड आणि सेक्सी असतात. त्यामुळे आलियासुद्धा ही परंपरा कायम ठेवण्याच्या मूडमध्ये दिसते आहे.

First Published: Thursday, April 25, 2013, 16:09


comments powered by Disqus