आमीर-अनुष्का नव्या सिनेमात करणार तरी काय?, Amir and Anushka in peekay movie

आमीर-अनुष्का नव्या सिनेमात करणार तरी काय?

आमीर-अनुष्का नव्या सिनेमात करणार तरी काय?
www.zee24taas.com,मुंबई

विशाल भारद्वाजच्या ‘मटरू की बिजली का मन्डोला’ या चित्रपट इमरान खान बरोबर किसींग सीननंतर अनुष्का शर्मा आता इमरान खानचा काका आमीर खानसोबत किसींग सीन करणार आहे.

हे किसींग सीन राजकुमार हिरानी चित्रपट ‘पिकाय’ यासाठी करण्यात येणार आहे. आमीर खानच्या आजवरच्या कारकिर्दीतील सर्वाधिक जास्तवेळ पडद्यावर दिसणारा हा किसींग सीन असणार आहे.

सुपरस्टार आमीर खानने आतापर्यंत अनेक प्रमुख अभिनेत्रीसोंबत किसींग सीन केले आहेत आणि आता चित्रपट `पिकाय` या सिनेमातून आमीर अनुष्का शर्मासोबत बोल्ड सीन करताना दिसणार आहे.

First Published: Thursday, March 7, 2013, 11:51


comments powered by Disqus