गोऱ्या रंगासाठी काजोलने कोणती सर्जरी केली? Bollywood beauty Kajol turns fair and lovely with surgery

गोऱ्या रंगासाठी काजोलने कोणती सर्जरी केली?

गोऱ्या रंगासाठी काजोलने कोणती सर्जरी केली?

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

फिल्मी दुनियेतील स्टार मॉम काजोल आता आणखी सुंदर दिसणार आहे, आपल्या नव्या अवतारात काजोल आता फेअरनेस क्रीमचा प्रचार करतांना दिसणार आहे.

सावळी काजोल काही दिवसांपूर्वी एका इव्हेन्टमध्ये फेअर दिसत होती.

सुंदर दिसण्यासाठी काजोलने स्कीनमध्ये मेलेनीन सर्जरी केली आहे. काजोल मॉइटी राजू रियो कॉलिंग या ट्रेलरच्या लॉचिंग इव्हेन्टला पोहोचली होती.

यावेळी काजोल अधिक फेअर दिसत होती आणि पिवळ्या टॉपमध्ये काजोलचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, May 19, 2014, 21:30


comments powered by Disqus