सलमानची ‘आम आदमी’ला तंबी!Don`t use Jay ho`s song and dialogue for political purpose- salman

सलमानची ‘आम आदमी’ला तंबी!

सलमानची ‘आम आदमी’ला तंबी!
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर

कुठलाही नेता किंवा राजकीय पक्ष स्वत:ला सुशासन आण्यासाठी सिद्ध करत नाही तोपर्यंत `जय हो` च्या एकाही संवादाचा किवा गाण्याचा वापर करू नये, अशी तंबी खुद्द सलमान खाननं सर्व राजकीय पक्षांना दिलीय.

येत्या २४ जानेवारीला तारखेला सलमानचा `जय हो` हा चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमानसह चित्रपटाची संपूर्ण टीम नागपुरात आली होती. त्यावेळी सलमाननं ही अट ठेवलीय.

तब्बल १ वर्षानंतर सलमानचा हा चित्रपट रिलीज होतोय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.


पाहा व्हिडिओ


First Published: Sunday, January 5, 2014, 22:17


comments powered by Disqus