ek tha tiger, 24taas.com

`एक था टायगर` पाहायचा तर लावा रांगा...

`एक था टायगर` पाहायचा तर लावा रांगा...
www.24taas.com, मुंबई

सलमान खानचा चित्रपट `एक था टायगर`पाहायचा असेल तर तुम्हांला रांगा लावायला लागणारच आहेत. त्यामुळे सलमानचा टायगर पाहायचा झाल्यास काही वेळ स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहाण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर लांबचलांब रांगा लागल्या.

पहिल्याच दिवशी बॉक्सऑफिसवर `एक था टायगर`ला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. २५-३० कोटींचा व्यवसाय करण्याची आज होण्याची शक्यता व्यक्त केला जात आहे.

प्रेक्षकांनीही चित्रपट आवडल्याचे सांगितले आहे. टिवटरवर सलमान खान आणि `एक था टायगर` सकाळपासून ट्रेंडमध्ये आहेत. एवढेच नाही तर फिल्म गुगल ट्रेँड्समध्ये चित्रपटाचा समावेश झाला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अनेक दर्शकांनी ट्विटरवर आपल्या प्रतिक्रियाही नोंदवली आहेत.

First Published: Wednesday, August 15, 2012, 19:08


comments powered by Disqus