मी इतकीच सेक्सी - हॅले बेरी, I have someone sexy - halle berry

मी इतकीच सेक्सी - हॅले बेरी

मी इतकीच सेक्सी - हॅले बेरी
www.24taas.com झी मीडिया, लंडन

हॉलिवूडची अभिनेत्री हॅले बेरी ही सेक्सी म्हणून ओळखली जाते. मात्र, मला सेक्सी बनवलं गेलंय. मी इतकीच सेक्सी आहे, असं तिने कबुलही केलंय.

२००२ मध्ये आलेल्या तिच्या ‘डाई एनअदर डे’ या सिनेमासाठी तिला आधिक सेक्सी दिसावं असं तिला सिनेमाच्या निर्मात्याने सांगितले होते. जास्तीत जास्त कामुक सिन देण्याची मागणी निर्मात्याने केली. त्यावेळी ती म्हणाली, मी इतकीच सेक्सी आहे. सेक्सी होण्यासाठी असं करावं लागतं, असे बेरी सांगते.

काँटेक्ट म्युझिकच्या सिनेमा दृष्यांमध्ये ती सेक्सी दिसत नव्हती. त्यावेळी तू अधिक सेक्सी दिस, असं सांगण्यात आले. ती काही सीनसाठी समुद्रातून बाहेर येत असल्याची दृष्य पाहायला मिळतात, पण यासाठी तिला यासाठी आधिक सेक्सी दिसावं लागेल असं सांगितला होत. कामुकपना जास्त दाखव, असे निर्मात्याने सांगितले.

बेरीने असे सांगितले की, समुद्राचे पाणी खूपच थंड होते, तिला अनेक वेळा ही दृश्य करावी लागली. ती अनेक वेळा पाण्यात गेली आणि बाहेर आली पण त्यानंतर तीला एका वेगळ्या पद्धतीने बाहेर येण्यास सांगितले गेले, तरी देखील सिनेमाचे निर्माते तिला म्हणतं होते की, यापेक्षा अधिक कामूक दिसू शकणार नाहीस का?... यावर बेरी त्याला मोठ्याने ओरडून म्हणाली की, मी एवढीच सेक्सी दिसू शकते आणि आहे.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, August 15, 2013, 17:25


comments powered by Disqus