कमाल खानची सनीला स्ट्रिप डांसची ऑफरIF Sunny Leon attempt strip dance on Digvijay Sing`s marriage, th

कमाल खानची सनीला स्ट्रिप डान्सची ऑफर

कमाल खानची सनीला स्ट्रिप डान्सची ऑफर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

नेहमी कोणत्या ना कोणत्या वादात असणारा कमाल खान पुन्हा एकदा चर्चेत आलाय. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून तो अनेकांवर ताशेरे ओढत असतो. यावेळी तर त्यानं नव्या वादाला आमंत्रण दिलंय. त्यानं टार्गेट केलंय सनी लिऑनला...

कमाल खाननं ट्विट केलंय की, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या लग्नात सनी लिऑनच्या स्ट्रीप डांस परफॉर्मन्सच्या बदल्यात एक कोटी रुपये देण्यास तयार आहे. भारतातील लोक जर सनी लिऑनला एक्सेप्ट करु शकतात तर प्रत्येक घरात एक पॉर्न स्टार होऊ शकतो. त्यामुळे समाजाने या आजाराबाबत काळजी घ्यावी.




कमाल खानने ट्विट केला आहे की, `मी दिग्विजय सिंह यांना आवाहन करतो की, त्यांनी आपल्या लग्नात सनी लिऑनचा स्ट्रिप शो आयोजित करावा. या स्ट्रिप शोच्या मोबदल्यात मी काँग्रेस पार्टीच्या फंडासाठी एक कोटी रुपये देईन.`
कमाल खानच्या या ट्विटनंतर नाराज झालेल्या सनी लिऑनच्या वकिलाने पुन्हा एकदा ताजी तक्रार दाखल केली आहे. याआधी केलेल्या तक्रारीमध्ये कमाल खानच्या ट्विट्सवर बंदी घालण्याची मागणी केली होती. पण त्याचे ट्विट काही बंद झाले नाहीत. सनीचा वकिल रिझवान सिद्दीकीने एफआयआर दाखल केल्यानंतरही कमालने पुन्हा अशी हरकत केली. इतकंच नाही पोलिसांनी त्यावर ठोस कारवाई केली नाही.





* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 4, 2014, 23:05


comments powered by Disqus