बॉलिवूडच्या आधी पॉर्न चित्रपटांसोबत कतरीनाचा संबंध?In a time of Katrina was the alliance Porn Movie

बॉलिवूडच्या आधी पॉर्न चित्रपटांसोबत कतरीनाचा संबंध?

बॉलिवूडच्या आधी पॉर्न चित्रपटांसोबत कतरीनाचा संबंध?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

या बातमीमुळं अभिनेत्री कतरिना कैफच्या फॅन्सला वाईट वाटू शकतं. बॉलिवूड अभिनेत्री सध्याची टॉप हिरोईन कतरिना कैफचा पॉर्न चित्रपटांसोबत काय संबंध यावर सध्या चर्चा सुरू आहे.

कारणही तसंच आहे सध्या अभिनेत्री कतरिना कैफची बहिण इसाबेल आणि एका पॉर्न मुव्ही मेकरचा फोटो इंटरनेटवर वायरल होतोय. या फोटोमध्ये कतरीना कैफ तिच्या बहिणीसोबत पॉर्न मुव्ही मेकर टेरी स्टेफन्ससोबत आहेत.

मात्र या फोटोतील कतरीनाचा लूक पाहून हे स्पष्ट होतंय की तिचा हा फोटो बॉलिवूडमध्ये एंट्रीच्या अगोदरचा आहे. स्टेफन्सबद्दल बोललं जातंय की तो आधी अश्लील चित्रपटांच्या सीडींची विक्री करायचा आणि नंतर स्वत: पॉर्न मुव्ही प्रोड्यूसर झाला. आता हा फोटो पाहून अनेक जण चर्चा करतायेत की कतरिना कैफ बॉलिवूडमध्ये येण्याआधी पॉर्न चित्रपट तर करत नसेल?

इंटरनेटवर वायरल झालेला हा फोटोत बहिण इसाबेल सुद्धा याच पॉर्न मुव्ही मेकर स्टेफन्ससोबत पोज देतांना दिसतेय. असा फोटो कोणी सभ्य व्यक्ती काढेल असं नाही. शिवाय इसाबेल चर्चेत आली होती जेव्हा तिच्या सारख्याच दिसणाऱ्या मुलीचा एका अज्ञात तरुणाबरोबर सेक्स करतांनाचा व्हिडिओ एमएमएस इंटरनेटवर लीक झाला होता. अजूनही हे स्पष्ट झालेलं नाहीच, की ती दुसरी मुलगी होती की खरोखर इसाबेल.

कतरीनाबद्दल सर्वांना हेच माहितीय की ती बॉलिवूडमध्ये येण्याअगोदर लंडनला मॉडेल होती. कतरिनानं `बूम` चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. जो की सुपर फ्लॉप होता. त्यानंतर मात्र सलमाननं तिचं करिअर सावरल्यामुळं कतरिना इतक्या पुढं आली, असं सांगण्यात येतं.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 14, 2014, 13:06


comments powered by Disqus