Last Updated: Thursday, May 29, 2014, 18:36
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईअभिनेत्री सनी लिऑन आज-काल बॉलीवुड के अभिनेता रणवीर सिंहशी नाराज आहे. तुम्ही विचार कराल रणवीर आणि सनीचा काय संबंध आहे. तर संबंध आहे. दोघांमध्ये कंडोम कंपनीची जाहिरातीवरून नाराजी आहे. रणवीरच्या जाहिरातीने बॉलिवुडमध्ये खळबळ माजवली आहे.
रणवीरने दावा केला की, बॉलिवुडचा पहिला अभिनेता आहे की ज्याने कंडोमची जाहिरात केली. रणवीरच्या या दाव्याने सनी लिऑन नाराज झाली आहे. सनीने सांगितले की, बी टाऊनमधील मी पहिली अशी मॉडेल आहे की जीने असा शूट केला आहे.
सनी लिऑनने एका कार्यक्रमात आपली नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारे बोल्ड जाहिरातीचे सर्व क्रेडीट रणवीर घेऊन जात आहेत. त्यामुळे सनी संतापली आहे.
रणवीरचे कंडोमची जाहिरात खूप हीट झाली आणि रणवीर त्याचे संपूर्ण क्रेडिट घेत आहे. त्याला एका कार्यक्रमात विचारण्यात आले की, तू सनी लिऑनची बोल्ड जाहिरात पाहिली आहे का, तर त्याने नाही असे उत्तर दिले.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, May 29, 2014, 18:36