Last Updated: Monday, October 8, 2012, 15:18
www.24taas.com, लंडन, जेजेम्स बॉडंची आणि त्याची कार यांची क्रेझ त्याच्या फॅन्सना मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्या कार आपल्याला चांगल्याच आठवत असतील ना.... त्याची कार आपल्याला वापरायला मिळावी ही प्रत्येकाची इच्छा आहे. आणि ती पूर्ण झालेली आहे.
‘क्वांटम ऑफ सोलेस’या बॉंड पटात जेम्स बॉंडने वापरलेली ‘ऑस्टीन मार्टीन’ ही कार सुमारे २ कोटी रुपयांना लिलावात विकण्यात आली आहे.
अभिनेता डेनियल क्रेग याने ही कार आपल्या चित्रपटात वापरलेली होती. २००८ चे मॉडेल असलेले ही कार बॉंड मुव्ही मेमोरेबिला उपक्रमा अंतर्गंत हया कारचा लिलाव झाला.
First Published: Monday, October 8, 2012, 13:08