Last Updated: Friday, May 10, 2013, 16:56
www.24taas.com, झी मीडिया, लंडन ‘सिन सिटी’ ची स्टार जेसिका अल्बाने १२ व्या वर्षी आपल्या आई वडिलांची कार चोरली होती, याची कबुली स्वतः जेसिका अल्बाने दिली आहे. तसेच ११ व्या वर्षी तिला दारू प्यायची सवय लागली होती. एका मॅगझीनने दिलेल्या वृत्तानुसार लहानपणी जेसिका खूपच खोडकर होती.
३२ वर्षीय या अभिनेत्रीला पती कॅश वॉरनकडून दोन मुली आहेत. मी ११ व्या वर्षीच वाइल्ड टर्की (व्हिस्की) घेतली होती. या अपराधाची कबुली दिल्यानंतर तिच्या आईला धक्काच बसला.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 10, 2013, 16:56