Last Updated: Sunday, October 20, 2013, 19:39
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई ‘गोरी तेरे प्यार में...’ सिनेमात बेबो आणि चॉकलेट बॉय इम्रान यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. या सिनेमात बेबो कोणत्या गाण्यावर थिरकतेय याचीच उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागलीय. नुकतंच त्यांच्या सिनेमातील `चिंगम चबाके` हे गाणं रिलीज झालंय. हे गाणं शंकर महादेवन आणि शाल्मली खोलगडे यांनी गायलंय. हे गाणं आत्ताच यू ट्यूबवर चांगलंच लोकप्रिय झालंय...
पाहुयात याच गाण्याची एक झलक… •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, October 20, 2013, 19:39