`दगडू`च्या `प्राजक्ता`चा आज वाढदिवस ketakai mategaonkar birthday

`दगडू`च्या `प्राजक्ता`चा आज वाढदिवस

`दगडू`च्या `प्राजक्ता`चा आज वाढदिवस
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

माहित आहे का?, आज दगडूच्या प्राजक्ताचा वाढदिवस आहे. अर्थात अभिनेत्री केतकी माटेगावकरचा, केतकीचा मराठी चित्रपटातला हा प्रवास उल्लेखनीय ठरला आहे.

केतकी माटेगावकर नेटीझन्समध्ये फारच लोकप्रिय आहे.

केतकीच्या शाळा चित्रपटातली शिरोडकरची भूमिका ही सर्वात आधी प्रेक्षकांच्या मनात घर करून केली. यानंतर टाईमपासमधील प्राजक्ताची भूमिका आणखी सदाबहार ठरली.

केतकी माटेगावकर गायिका म्हणूनही ओळखली जाते. सर्वात आधी केतकी `सारेगमप-लिटील चॅम्प्स`मध्ये चमकली होती.

केतकीचा प्रवास गायिका म्हणून सुरू झाला आणि ती अभिनेत्री म्हणूनही नावारूपास आली आहे.

मराठी चित्रपट सुष्टीतील या निरागस सौंदर्याला तुम्हालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील, तर सर्वात खालील प्रतिक्रियांच्या बॉक्समध्ये केतकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, February 22, 2014, 09:57


comments powered by Disqus